EUVIMEDEUVIMED entdecken
Crossref

'ओल हरवलेली माती' कथासंग्रहातील आधुनिक शहरीवास्तव आणि मानवी एकाकीपण

शोभा शंकर आवताडे (शोभा हणमंतराव मिसाळ), भारती दिलीप रेवडकर

International Journal of Advanced Research in Science Communication and Technology · 05.08.2026 · 902

DOI: 10.48175/ijarsct-37525 ↗

Kurz gefasst

Fachartikel in der Zeitschrift International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, online erschienen am 05.08.2026. Verfasst von शोभा शंकर आवताडे (शोभा हणमंतराव मिसाळ) und 1 weiteren Autor:innen. Die Arbeit nennt 7 Literaturangaben.

AbstractBibliografische AngabenZitierenVerwandte Studien

Abstract (Originalsprache)

साहित्य आणि समाज यांचे नाते अत्यंत निकटचे असून समाजातील बदलांचे प्रतिबिंब साहित्यात उमटते. आधुनिक काळात शहरीकरण, तंत्रज्ञान आणि बदलती जीवनशैली यामुळे मानवी नातेसंबंध आणि व्यक्तीचे भावविश्व मोठ्या प्रमाणात बदललेले दिसते. आजच्या शहरी जीवनात भौतिक प्रगती असली तरी नात्यातील ओलावा कमी होतं चाललेला दिसून येतो. नीरजा यांच्या 'ओल हरवलेली माती' या कथासंग्रहातील विविध कथांमधून आधुनिक शहरी जीवनातील ताण, नातेसंबंधातील दुरावा आणि मानवी एकाकीपणा याचे वास्तवदर्शी चित्रण केले आहे. या कथांच्या आधारे आधुनिक शहरी वास्तव नातेसंबंधातील बदल आणि व्यक्तीच्या अंतर्मनातील एकाकीपणाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहे. मराठी साहित्यात जागतिकीकरण', खाजगीकरण आणि उदारीकरण यामुळे साहित्यात बदल झाला आहे. या कालखंडामध्ये सुबत्ता आली ,गरीबी हटली, लोकसंख्या वाढून बेरोजगारी वाढली आणि त्यात तरुण मुले भरडली गेली .मानवी नातेसंबंधातील कोरडेपणा, चंगळवादी वृत्ती बाजारीपणामुळे बदललेली नीतीमूल्ये याचे चित्रण साहित्यात आढळते .इंटरनेट व सोशल मीडियाचा प्रभाव साहित्यावर मोठ्या प्रमाणात असल्याने साहित्याची भाषा आणि स्वरूप बदलले.महानगरीय जीवनातील ताण -तणाव, मध्यमवर्गीय स्त्रीचे बदललेले भावविश्व ,एकाकीपण हेच कथेचे मुख्य विषय ठरले.

Zitieren

APA

मिसाळ), श. श. आ. श. ह., & रेवडकर, भ. द. (2026). 'ओल हरवलेली माती' कथासंग्रहातील आधुनिक शहरीवास्तव आणि मानवी एकाकीपण. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, 902. https://doi.org/10.48175/ijarsct-37525

Vancouver

मिसाळ) शशआशह, रेवडकर भद. 'ओल हरवलेली माती' कथासंग्रहातील आधुनिक शहरीवास्तव आणि मानवी एकाकीपण. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology. 2026:902. doi:10.48175/ijarsct-37525

BibTeX
@article{2026,
  author = {मिसाळ), शोभा शंकर आवताडे (शोभा हणमंतराव and रेवडकर, भारती दिलीप},
  title = {'ओल हरवलेली माती' कथासंग्रहातील आधुनिक शहरीवास्तव आणि मानवी एकाकीपण},
  journal = {International Journal of Advanced Research in Science Communication and Technology},
  year = {2026},
  pages = {902},
  doi = {10.48175/ijarsct-37525}
}
Kostenlos starten →