EUVIMEDEUVIMED entdecken
Crossref

महिला आणि क्रीडा क्षेत्र : सहभाग, आव्हाने आणि प्रगती

डॉ मनीषा माणिकराव पवार

International Journal of Advanced Research in Science Communication and Technology · 18.11.2026 · 401

DOI: 10.48175/ijarsct-40853 ↗

Kurz gefasst

Fachartikel in der Zeitschrift International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, online erschienen am 18.11.2026. Verfasst von डॉ मनीषा माणिकराव पवार. Die Arbeit nennt 7 Literaturangaben.

AbstractBibliografische AngabenZitierenVerwandte Studien

Abstract (Originalsprache)

आजच्या काळात महिला क्रीडा क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी करत आहेत. पूर्वी क्रीडा क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग मर्यादित होता. सामाजिक विचार, कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक अडचणी आणि पुरेशा सुविधांचा अभाव यामुळे अनेक महिलांना खेळामध्ये सहभागी होता येत नव्हते. मात्र आता परिस्थितीमध्ये बदल होत असून महिला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध खेळांमध्ये आपले कौशल्य दाखवत आहेत. क्रीडेमुळे महिलांचा शारीरिक आणि मानसिक विकास होण्यास मदत होते. तसेच आत्मविश्वास, नेतृत्वगुण, शिस्त आणि निर्णयक्षमता विकसित होते. प्रस्तुत संशोधन पेपरमध्ये महिला आणि क्रीडा क्षेत्रातील सहभाग, महिलांसमोरील अडचणी, क्रीडा क्षेत्रातील संधी, महिलांचे योगदान आणि भविष्यातील विकास यांचा अभ्यास करण्यात आला आहे.

Zitieren

APA

पवार, ड. म. म. (2026). महिला आणि क्रीडा क्षेत्र : सहभाग, आव्हाने आणि प्रगती. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, 401. https://doi.org/10.48175/ijarsct-40853

Vancouver

पवार डमम. महिला आणि क्रीडा क्षेत्र : सहभाग, आव्हाने आणि प्रगती. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology. 2026:401. doi:10.48175/ijarsct-40853

BibTeX
@article{2026,
  author = {पवार, डॉ मनीषा माणिकराव},
  title = {महिला आणि क्रीडा क्षेत्र : सहभाग, आव्हाने आणि प्रगती},
  journal = {International Journal of Advanced Research in Science Communication and Technology},
  year = {2026},
  pages = {401},
  doi = {10.48175/ijarsct-40853}
}
Kostenlos starten →