‘सोशल मीडिया आणि लघुरूप साहित्य : फेसबुक, इंस्टाग्रामवरील साहित्याचे स्वरूप आणि मूल्यमापन’
International Journal of Advanced Research in Science Communication and Technology · 05.08.2026 · 1002
DOI: 10.48175/ijarsct-37542 ↗Kurz gefasst
Fachartikel in der Zeitschrift International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, online erschienen am 05.08.2026. Verfasst von सतिश रामचंद्र नायकुडे. Die Arbeit nennt 6 Literaturangaben.
Abstract (Originalsprache)
२१व्या शतकात माहिती व तंत्रज्ञानाच्या झालेल्या प्रगतीमुळे मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. संवाद, शिक्षण,व्यवसाय, मनोरंजन यांसोबतच साहित्यनिर्मिती आणि साहित्यवाचन याही क्षेत्रात मोठा बदल झालेला आपल्याला दिसतो. एकेकाळी साहित्य हे मुद्रित माध्यमांपुरते मर्यादित होते. सुरुवातीला पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे हीच साहित्याची मुख्य साधने होती. परंतु इंटरनेटच्या आगमनानंतर आणि विशेषतः सोशल मीडियाच्या प्रसारानंतर साहित्याने नवीन वळण घेतले आहे. आज प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे आणि इंटरनेट सहज उपलब्ध आहे. यामुळे प्रत्येक व्यक्ती केवळ वाचक न राहता लेखकही बनला आहे. या प्रक्रियेमुळे “लोकशाही साहित्य” (democratization of literature) ही संकल्पना निर्माण झाली. कोणत्याही प्रकारच्या प्रकाशन प्रक्रियेची किंवा संपादकीय नियंत्रणाची गरज न पडता, समाजातील प्रत्येकजण आपले विचार,भावना आणि अनुभव जगभरातील लोकांपर्यंत क्षणार्धात पोहोचवू लागला .हा झालेला बदल या विषयाच्या अनुषंगाने महत्वाचा आहे. या झालेल्या बदलामुळे “लघुरूप साहित्य” (micro literature) हा नवीन साहित्यप्रकार निर्माण झाल्याचे दिसून येते .आधुनिक जीवनशैली जलद, व्यस्त आणि वेळेअभावी व्यस्त असल्यामुळे वाचकांना वेळेची कमतरता भासू लागली त्यामुळे थोडक्यात, नेमके आणि प्रभावी साहित्य त्यांना अधिक आवडू लागले. त्यामुळे लांबलचक कादंबऱ्यांपेक्षा किंवा विस्तृत लेखांपेक्षा काही ओळीतील कविता, चारोळ्या, स्टेटस लेखन यांना अधिक प्रतिसाद मिळू लागला आहे.
Zitieren
APA
नायकुडे, स. र. (2026). ‘सोशल मीडिया आणि लघुरूप साहित्य : फेसबुक, इंस्टाग्रामवरील साहित्याचे स्वरूप आणि मूल्यमापन’. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, 1002. https://doi.org/10.48175/ijarsct-37542
Vancouver
नायकुडे सर. ‘सोशल मीडिया आणि लघुरूप साहित्य : फेसबुक, इंस्टाग्रामवरील साहित्याचे स्वरूप आणि मूल्यमापन’. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology. 2026:1002. doi:10.48175/ijarsct-37542
BibTeX
@article{2026,
author = {नायकुडे, सतिश रामचंद्र},
title = {‘सोशल मीडिया आणि लघुरूप साहित्य : फेसबुक, इंस्टाग्रामवरील साहित्याचे स्वरूप आणि मूल्यमापन’},
journal = {International Journal of Advanced Research in Science Communication and Technology},
year = {2026},
pages = {1002},
doi = {10.48175/ijarsct-37542}
}
EUVIMED