क्रीडा प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान : आधुनिक काळातील महत्त्व आणि उपयोग
International Journal of Advanced Research in Science Communication and Technology · 18.11.2026 · 394
DOI: 10.48175/ijarsct-40852 ↗Kurz gefasst
Fachartikel in der Zeitschrift International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, online erschienen am 18.11.2026. Verfasst von डॉ मनीषा माणिकराव पवार. Die Arbeit nennt 7 Literaturangaben.
Abstract (Originalsprache)
आजच्या आधुनिक युगात क्रीडा क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पूर्वी खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी पारंपरिक पद्धतींचा वापर केला जात होता. परंतु विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे क्रीडा प्रशिक्षणामध्ये अनेक नवीन साधनांचा समावेश झाला आहे. फिटनेस ट्रॅकर, व्हिडिओ विश्लेषण, डिजिटल उपकरणे, सेन्सर आणि मोबाईल ॲप्स यांच्या मदतीने खेळाडूंच्या कामगिरीचे निरीक्षण करणे शक्य झाले आहे. तंत्रज्ञानामुळे खेळाडूंची शारीरिक क्षमता, वेग, सहनशक्ती आणि खेळातील कौशल्य यांचे मूल्यमापन करता येते. तसेच खेळाडूंच्या चुका शोधून त्यामध्ये सुधारणा करण्यास मदत होते. प्रस्तुत संशोधन पेपरमध्ये क्रीडा प्रशिक्षणातील तंत्रज्ञानाचा वापर, त्याचे महत्त्व, फायदे आणि मर्यादा यांचा अभ्यास करण्यात आला आहे.
Zitieren
APA
पवार, ड. म. म. (2026). क्रीडा प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान : आधुनिक काळातील महत्त्व आणि उपयोग. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, 394. https://doi.org/10.48175/ijarsct-40852
Vancouver
पवार डमम. क्रीडा प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान : आधुनिक काळातील महत्त्व आणि उपयोग. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology. 2026:394. doi:10.48175/ijarsct-40852
BibTeX
@article{2026,
author = {पवार, डॉ मनीषा माणिकराव},
title = {क्रीडा प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान : आधुनिक काळातील महत्त्व आणि उपयोग},
journal = {International Journal of Advanced Research in Science Communication and Technology},
year = {2026},
pages = {394},
doi = {10.48175/ijarsct-40852}
}
EUVIMED