EUVIMEDEUVIMED entdecken
Crossref

पर्यावरणवादी साहित्य (Eco-criticism), हवामान बदल आणि निसर्ग-माणूस नाते

श्री. सागर जगन्नाथ गुरव

International Journal of Advanced Research in Science Communication and Technology · 05.08.2026 · 1009

DOI: 10.48175/ijarsct-37543 ↗

Kurz gefasst

Fachartikel in der Zeitschrift International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, online erschienen am 05.08.2026. Verfasst von श्री. सागर जगन्नाथ गुरव. Die Arbeit nennt 7 Literaturangaben.

AbstractBibliografische AngabenZitierenVerwandte Studien

Abstract (Originalsprache)

आजच्या काळात पर्यावरण हा संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि चिंतेचा विषय बनला आहे. औद्योगिकीकरण, शहरीकरण, लोकसंख्येची वाढ आणि नैसर्गिक संसाधनांचा अति- वापर यामुळे पृथ्वीवरील पर्यावरणाचे संतुलन मोठ्या प्रमाणावर बिघडले आहे. याचा परिणाम म्हणून हवामान बदल, तापमान वाढ, दुष्काळ, पूर, जंगलतोड आणि जैवविविधतेचा ऱ्हास यांसारख्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मानव आणि निसर्ग यांच्यातील नाते नव्याने समजून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मानवाच्या जीवनात निसर्गाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. मानवाला जगण्यासाठी लागणाऱ्या अन्न, पाणी, हवा, ऊर्जा आणि निवारा या सर्व गोष्टी निसर्गातूनच मिळतात. त्यामुळे मानव आणि निसर्ग यांच्यातील संबंध अतूट आहेत. प्राचीन काळात मानव निसर्गाशी सुसंवाद साधून जीवन जगत होता. तो निसर्गाला देवतासमान मानत होता. सूर्य, चंद्र, नद्या, पर्वत, झाडे आणि प्राणी यांची पूजा केली जात होती. त्यामुळे निसर्ग आणि मानव यांच्यातील नाते अत्यंत पवित्र आणि जिव्हाळ्याचे होते. परंतु आधुनिक काळात परिस्थिती बदलली आहे. औद्योगिकीकरण आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवाने निसर्गावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. निसर्गाचा समतोल राखण्याऐवजी त्याचे अति शोषण केले गेले. मोठ्या प्रमाणावर जंगलतोड करण्यात आली, नद्यांचे प्रदूषण झाले, हवेचे प्रदूषण वाढले आणि नैसर्गिक संसाधनांचा अति वापर करण्यात आला. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आणि हवामान बदलाची समस्या निर्माण झाली. हवामान बदल हा आज जगासमोर उभा असलेला सर्वात मोठा पर्यावरणीय प्रश्न आहे. पृथ्वीचे तापमान हळूहळू वाढत आहे. हिमनद्या वितळत आहेत, समुद्राची पातळी वाढत आहे, पावसाचे प्रमाण अनियमित झाले आहे. काही भागांमध्ये दुष्काळ पडतो तर काही ठिकाणी अतिवृष्टी होते. या सर्व घटनांमुळे मानवाचे जीवन, शेती, प्राणी आणि वनस्पती यांच्यावर गंभीर परिणाम होत आहेत

Zitieren

APA

गुरव, श. स. ज. (2026). पर्यावरणवादी साहित्य (Eco-criticism), हवामान बदल आणि निसर्ग-माणूस नाते. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, 1009. https://doi.org/10.48175/ijarsct-37543

Vancouver

गुरव शसज. पर्यावरणवादी साहित्य (Eco-criticism), हवामान बदल आणि निसर्ग-माणूस नाते. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology. 2026:1009. doi:10.48175/ijarsct-37543

BibTeX
@article{2026,
  author = {गुरव, श्री. सागर जगन्नाथ},
  title = {पर्यावरणवादी साहित्य (Eco-criticism), हवामान बदल आणि निसर्ग-माणूस नाते},
  journal = {International Journal of Advanced Research in Science Communication and Technology},
  year = {2026},
  pages = {1009},
  doi = {10.48175/ijarsct-37543}
}
Kostenlos starten →