EUVIMEDEUVIMED entdecken
Crossref

जागतिकीकरणाच्या युगात मराठी साहित्याचा प्रसार.

कु. शैलजा सदाशिव कांबळे.

International Journal of Advanced Research in Science Communication and Technology · 05.08.2026 · 936

DOI: 10.48175/ijarsct-37531 ↗

Kurz gefasst

Fachartikel in der Zeitschrift International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, online erschienen am 05.08.2026. Verfasst von कु. शैलजा सदाशिव कांबळे..

AbstractBibliografische AngabenZitierenVerwandte Studien

Abstract (Originalsprache)

जागतिकीकरणाच्या युगात डिजिटल तंत्रज्ञान सोशल मीडिया आणि ई-बुक्समुळे मराठी साहित्य जागतिक स्तरावर पोहोचले आहे. सीमा ओलांडून साहित्याचा प्रसार, भाषांतराद्वारे नवीन वाचक वर्ग आणि जागतिक विषयांवरील मांडणी हे या काळाचे वैशिष्ट्य आहे. तरीही भाषिक अस्मिता टिकवणे आणि गुणवत्ता पूर्ण अनुवादाची आव्हाने कायम आहेत. मराठी साहित्याचे जागतिक व्यासपीठ म्हणून 'विश्व मराठी साहित्य संमेलन' हे सर्वात प्रमुख मानले जाते. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा जगभरात प्रसार करणे हे या व्यासपीठाचे मुख्य उद्दिष्ट आहे. जागतिकीकरणाच्या युगात मराठी साहित्याचा प्रसार आणि त्यास जागतिक व्यासपीठ मिळवून देणे ही काळाची गरज बनली आहे. आज मराठी साहित्याने केवळ प्रादेशिक सीमा ओलांडल्या नसून, जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.

Zitieren

APA

कांबळे., क. श. स. (2026). जागतिकीकरणाच्या युगात मराठी साहित्याचा प्रसार. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, 936. https://doi.org/10.48175/ijarsct-37531

Vancouver

कांबळे. कशस. जागतिकीकरणाच्या युगात मराठी साहित्याचा प्रसार. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology. 2026:936. doi:10.48175/ijarsct-37531

BibTeX
@article{2026,
  author = {कांबळे., कु. शैलजा सदाशिव},
  title = {जागतिकीकरणाच्या युगात मराठी साहित्याचा प्रसार},
  journal = {International Journal of Advanced Research in Science Communication and Technology},
  year = {2026},
  pages = {936},
  doi = {10.48175/ijarsct-37531}
}
Kostenlos starten →