मराठी रंगभूमीचे बदलते स्वरूप
International Journal of Advanced Research in Science Communication and Technology · 05.08.2026 · 987
DOI: 10.48175/ijarsct-37539 ↗Kurz gefasst
Fachartikel in der Zeitschrift International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, online erschienen am 05.08.2026. Verfasst von योगिता आण्णासो वाडकर. Die Arbeit nennt 9 Literaturangaben.
Abstract (Originalsprache)
मराठी रंगभूमीचा इतिहास हा सामाजिक जागृती, प्रबोधन आणि मूल्य संघर्षाचा इतिहास आहे. मराठी रंगभूमीला दीडशे वर्षांहून अधिक समृद्ध परंपरा लाभलेली आहे. मराठी रंगभूमी समजून घेण्यासाठी लोकनाट्य परंपरा हा अत्यंत महत्त्वाचा पाया आहे. ही परंपरा ग्रामीण जीवन, धार्मिक श्रद्धा, लोकसंस्कृती आणि सामाजिक अनुभव यांतून विकसित झाली आहे. तमाशा, दशावतार, भारूड, कीर्तन, वगनाट्य, गोंधळ यांसारख्या लोकनाट्य प्रकारांनी मराठी रंगभूमीला समृद्ध परंपरा दिली आहे. पारंपरिक मराठी रंगभूमी, बुकिश नाटक, संगीत नाटक, नाट्यछटा, एकांकिका, नभोनाट्य, बालरंगभूमी, सामाजिक नाटक, स्वातंत्र्योत्तर मराठी रंगभूमी, दलित व स्त्रीवादी रंगभूमी, प्रायोगिक रंगभूमी समकालीन मराठी रंगभूमी पर्यंत मराठी रंगभूमीचे स्वरूप कालानुसार सतत बदलत गेले आहे.
Zitieren
APA
वाडकर, य. आ. (2026). मराठी रंगभूमीचे बदलते स्वरूप. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, 987. https://doi.org/10.48175/ijarsct-37539
Vancouver
वाडकर यआ. मराठी रंगभूमीचे बदलते स्वरूप. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology. 2026:987. doi:10.48175/ijarsct-37539
BibTeX
@article{2026,
author = {वाडकर, योगिता आण्णासो},
title = {मराठी रंगभूमीचे बदलते स्वरूप},
journal = {International Journal of Advanced Research in Science Communication and Technology},
year = {2026},
pages = {987},
doi = {10.48175/ijarsct-37539}
}
EUVIMED