EUVIMEDEUVIMED entdecken
Crossref

कृत्रिम बुध्दिमत्ता आणि अभिजाततेनंतरची वैश्विक मराठी

डॉ. गणपत काशिबा हराळे

International Journal of Advanced Research in Science Communication and Technology · 05.08.2026 · 867

DOI: 10.48175/ijarsct-37519 ↗

Kurz gefasst

Fachartikel in der Zeitschrift International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, online erschienen am 05.08.2026. Verfasst von डॉ. गणपत काशिबा हराळे. Die Arbeit nennt 3 Literaturangaben.

AbstractBibliografische AngabenZitierenVerwandte Studien

Abstract (Originalsprache)

21 व्या शतकात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) हा मानवी प्रगतीचा अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. एआयमुळे विविध क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल झाले असून भाषा आणि साहित्य क्षेत्रही त्याला अपवाद राहिलेले नाही. प्रस्तुत संशोधन प्रबंधामध्ये मराठी भाषा आणि साहित्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा होणारा परिणाम, त्यातून निर्माण होणाऱ्या संधी व मर्यादा यांचा सविस्तर अभ्यास करण्यात आलेला आहे. टेक्स्ट टू टेक्स्ट, टेक्स्ट टू ऑडिओ, टेक्स्ट टू इमेज, टेक्स्ट टू व्हिडिओ, टेक्स्ट टू म्युझिक आणि ऑडिओ टू टेक्स्ट या विविध एआय तंत्रज्ञानांच्या माध्यमातून मराठी भाषेचे जागतिकीकरण, डिजिटल संवर्धन आणि सर्जनशीलतेतील बदल यांचे विश्लेषण करण्यात आलेले आहे. या संशोधनातून असे निष्पन्न होते की, एआय हे मराठी भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी उपयुक्त साधन असून त्याचा योग्य आणि जबाबदारीने वापर आवश्यक आहे.

Zitieren

APA

हराळे, ड. ग. क. (2026). कृत्रिम बुध्दिमत्ता आणि अभिजाततेनंतरची वैश्विक मराठी. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, 867. https://doi.org/10.48175/ijarsct-37519

Vancouver

हराळे डगक. कृत्रिम बुध्दिमत्ता आणि अभिजाततेनंतरची वैश्विक मराठी. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology. 2026:867. doi:10.48175/ijarsct-37519

BibTeX
@article{2026,
  author = {हराळे, डॉ. गणपत काशिबा},
  title = {कृत्रिम बुध्दिमत्ता आणि अभिजाततेनंतरची वैश्विक मराठी},
  journal = {International Journal of Advanced Research in Science Communication and Technology},
  year = {2026},
  pages = {867},
  doi = {10.48175/ijarsct-37519}
}
Kostenlos starten →