ई-पुस्तक संस्कृतीचा मराठी प्रकाशन संस्थेवर आणि वाचन संस्कृतीवर होणारा परिणाम
International Journal of Advanced Research in Science Communication and Technology · 05.08.2026 · 941
DOI: 10.48175/ijarsct-37532 ↗Kurz gefasst
Fachartikel in der Zeitschrift International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, online erschienen am 05.08.2026. Verfasst von डॉ. शीतल सचिन गोर्डे-पाटील. Die Arbeit nennt 9 Literaturangaben.
Abstract (Originalsprache)
माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाने साहित्यविश्व आणि वाचनसंस्कृतीत बदल घडवून आणले आहेत. इंटरनेट, संगणक, स्मार्टफोन आणि विविध डिजिटल माध्यमांचा प्रभाव प्रकाशन संस्था आणि वाचन संस्कृती यावर होत आहे. परंपरागत मराठी प्रकाशन ही मुद्रण संस्कृतीवर आधारित ज्ञानप्रसाराची एक महत्त्वाची व्यवस्था असून, संपादक, प्रकाशक आणि वितरक यांच्या एकत्रीकरणातून पुस्तक निर्मितीची प्रक्रिया पूर्ण होते. ई-पुस्तक वितरण जलद आणि कमी खर्चात अगदी जागतिक स्तरावर सहज शक्य आहे. परदेशातील मराठी वाचकांसाठी ई-साहित्य सहज उपलब्ध होते. तसेच नवोदित लेखकांना डिजिटल व्यासपीठ उपलब्ध होऊ शकते. तथापि, डिजिटल वाचन हे साहित्य आणि वाचन संस्कृतीत आव्हाने निर्माण करत आहे. ई-पुस्तक संस्कृती मूळ मराठी प्रकाशन क्षेत्र आणि वाचनसंस्कृती यावर प्रभाव टाकते आहे. ती अधिक व्यापक, आधुनिक तंत्रज्ञानाधारित बनत आहे. भविष्यात मुद्रित आणि डिजिटल या दोन्ही माध्यमांचा समन्वय साधणे आवश्यक आहे.
Zitieren
APA
गोर्डे-पाटील, ड. श. स. (2026). ई-पुस्तक संस्कृतीचा मराठी प्रकाशन संस्थेवर आणि वाचन संस्कृतीवर होणारा परिणाम. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, 941. https://doi.org/10.48175/ijarsct-37532
Vancouver
गोर्डे-पाटील डशस. ई-पुस्तक संस्कृतीचा मराठी प्रकाशन संस्थेवर आणि वाचन संस्कृतीवर होणारा परिणाम. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology. 2026:941. doi:10.48175/ijarsct-37532
BibTeX
@article{2026,
author = {गोर्डे-पाटील, डॉ. शीतल सचिन},
title = {ई-पुस्तक संस्कृतीचा मराठी प्रकाशन संस्थेवर आणि वाचन संस्कृतीवर होणारा परिणाम},
journal = {International Journal of Advanced Research in Science Communication and Technology},
year = {2026},
pages = {941},
doi = {10.48175/ijarsct-37532}
}
EUVIMED