EUVIMEDEUVIMED entdecken
Crossref

‘रिंगाण’ कादंबरीतील मानव आणि निसर्गाचे नाते

धुरा जगन सरंजामे

International Journal of Advanced Research in Science Communication and Technology · 28.03.2026 · 676

DOI: 10.48175/ijarsct-32270 ↗

Kurz gefasst

Fachartikel in der Zeitschrift International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, online erschienen am 28.03.2026. Verfasst von धुरा जगन सरंजामे.

AbstractBibliografische AngabenZitierenVerwandte Studien

Abstract (Originalsprache)

ज्या साहित्यामध्ये पर्यावरण विषयक प्रश्नांची मांडणी केलेली असते, पर्यावरण विषयक जाणीवा प्रकट झालेल्या असतात व मानवी जीवनाचा निसर्गाशी असलेला संबंध तपासला जातो. त्या साहित्याला पर्यावरणीय साहित्य म्हणजेच ‘environmental literature’ असे म्हणतात. साहित्यकृतीतील कोणत्याही भागात व कितीही प्रमाणात पर्यावरण विषयीच्या जाणिवा किंवा निसर्ग आणि मानव यांचे नाते उलघडून दाखवण्यात आले आहे, याचा धांडोळा पर्यावरणीय साहित्यात घेतला जातो. कृष्णात खोत लिखित ‘रिंगाण’ ( २०१७ ) ही कादंबरी अशाच प्रकारे मानवाचे निसर्गाशी व त्यांच्यातील घटकाशी असलेले नाते सांगणारी आहे. भौतिकवाद व भांडवलशाही मुळे मानव कसा निसर्गाशी दूर जात आहे, निसर्गापासून तुटत चालला आहे याचे वास्तव चित्रण या कादंबरीत आले आहे. सध्याच्या युगात माणूस किती स्वार्थी होत चालला आहे व केवळ आपल्या फायद्याचा विचार करत आहे तसेच निसर्गाला आपल्या भोगवस्तू प्रमाणे हाताळत आहे याचे गंभीर वास्तव ही कादंबरी मांडते. सध्याच्या युगात महत्वाचे असणारे पर्यावरण विषयक भान व निसर्गाचे आणि मानवाचे नाते ही कादंबरी अधोरेखित करते.

Zitieren

APA

सरंजामे, ध. ज. (2026). ‘रिंगाण’ कादंबरीतील मानव आणि निसर्गाचे नाते. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, 676. https://doi.org/10.48175/ijarsct-32270

Vancouver

सरंजामे धज. ‘रिंगाण’ कादंबरीतील मानव आणि निसर्गाचे नाते. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology. 2026:676. doi:10.48175/ijarsct-32270

BibTeX
@article{2026,
  author = {सरंजामे, धुरा जगन},
  title = {‘रिंगाण’ कादंबरीतील मानव आणि निसर्गाचे नाते},
  journal = {International Journal of Advanced Research in Science Communication and Technology},
  year = {2026},
  pages = {676},
  doi = {10.48175/ijarsct-32270}
}
Kostenlos starten →