संस्कृत आणि भारतीय ज्ञान परंपरा
International Journal of Advanced Research in Science Communication and Technology · 01.07.2026 · 769
DOI: 10.48175/ijarsct-36899 ↗Kurz gefasst
Fachartikel in der Zeitschrift International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, online erschienen am 01.07.2026. Verfasst von प्रा. दीक्षा विजय मोरे. Die Arbeit nennt 9 Literaturangaben.
Abstract (Originalsprache)
आज देखील आपण पाहतोच की, संस्कृत भाषा ही केवळ एक प्राचीन भाषा आणि देवांची भाषा म्हणूनच मानली जाते, परंतु यावर मात करून संस्कृत भाषा ही अग्रगण्य ठरताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे “भारतीय ज्ञान परंपरा " होय. नवीन शैक्षणिक धोरणानुसार (2020) भारतीय ज्ञान परंपरेचा आधुनिकरित्या समावेश आपल्या अभ्यासक्रमात केला आहे आणि हीच ज्ञान परंपरा उमजण्यासाठी आपणाला संस्कृत भाषेला आपलेसे करणे जाणून घेणे अनिवार्यच ठरते. संस्कृत भाषा आणि भारतीय ज्ञान परंपरा यांचा घनिष्ठ संबंध आहे आणि भारतीय ज्ञान परंपरेची जणू काय नाळ ,संस्कृत भाषा कशी ठरते याचे सखोल विवेचन या शोधनिबंधामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेदांच्या पवित्र मंत्रांमधून मिळणारे अमृत, उपनिषदांतील गूढ अध्यात्म, रामायण-महाभारत इत्यादीसारख्या आर्ष काव्यांमधून उमगलेली मूल्यव्यवस्था, वैद्यकशास्त्र ,धर्मशास्त्र, छंदशास्त्र, आयुर्वेद, ज्योतिष,गणित ,व्याकरण ,नाट्यशास्त्र यांसारख्या संस्कृत साहित्याव्दारे भारतीय ज्ञान परंपरा कशी जोडली गेली आहे आणि या ज्ञान परंपरेचे मूळस्थान हे संस्कृत भाषाच आहे . याचे संशोधनात्मक विवेचन करून प्रस्तुत शोधनिबंध तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे . या शोधनिबंधात संस्कृत साहित्याची जी भूमिका आहे. तिचे चिकित्सक विश्लेषण करुन भारतीय ज्ञान प्रणालीचे जतन,आणि प्रसारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
Zitieren
APA
मोरे, प. द. व. (2026). संस्कृत आणि भारतीय ज्ञान परंपरा. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, 769. https://doi.org/10.48175/ijarsct-36899
Vancouver
मोरे पदव. संस्कृत आणि भारतीय ज्ञान परंपरा. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology. 2026:769. doi:10.48175/ijarsct-36899
BibTeX
@article{2026,
author = {मोरे, प्रा. दीक्षा विजय},
title = {संस्कृत आणि भारतीय ज्ञान परंपरा},
journal = {International Journal of Advanced Research in Science Communication and Technology},
year = {2026},
pages = {769},
doi = {10.48175/ijarsct-36899}
}
EUVIMED