दलित साहित्यिकांच्या जाणीवा : दलित आत्मकथनांच्या अनुषंगाने
International Journal of Advanced Research in Science Communication and Technology · 05.08.2026 · 1091
DOI: 10.48175/ijarsct-37552 ↗Kurz gefasst
Fachartikel in der Zeitschrift International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, online erschienen am 05.08.2026. Verfasst von डॉ. शैलजा श्रीधर शिंदे. Die Arbeit nennt 7 Literaturangaben.
Abstract (Originalsprache)
प्रस्तुत संशोधन निबंधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी विचारधारेचा कोल्हापूर जिल्ह्यातील दलित साहित्यिकांच्या आत्मकथनांवर झालेला प्रभाव अभ्यासला आहे. १९६० नंतर दलित साहित्य चळवळीमुळे उपेक्षित समाजाला स्वतःचे अनुभव, वेदना, संघर्ष आणि आत्मभान साहित्याच्या माध्यमातून व्यक्त करण्याची संधी मिळाली. तुषार भाग्यवंत यांच्या कोंडाळ, नामदेव व्हटकर यांच्या कथा माझ्या जन्माची आणि अजित मिणेकर यांच्या फिरस्तु या आत्मकथनांच्या आधारे शिक्षण, सामाजिक परिवर्तन, जातीय विषमता, स्वाभिमान आणि आंबेडकरी विचारांचा प्रभाव स्पष्ट केला आहे. या आत्मकथनांतून शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन असून दलित समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ते अत्यावश्यक असल्याची जाणीव प्रकर्षाने व्यक्त होते. तसेच आत्मकथन हा साहित्यप्रकार दलित समाजातील आत्मजाणीव, संघर्षशीलता आणि परिवर्तनवादी दृष्टिकोन व्यक्त करणारे महत्त्वाचे माध्यम ठरल्याचे या संशोधनातून अधोरेखित केले आहे.
Zitieren
APA
शिंदे, ड. श. श. (2026). दलित साहित्यिकांच्या जाणीवा : दलित आत्मकथनांच्या अनुषंगाने. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, 1091. https://doi.org/10.48175/ijarsct-37552
Vancouver
शिंदे डशश. दलित साहित्यिकांच्या जाणीवा : दलित आत्मकथनांच्या अनुषंगाने. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology. 2026:1091. doi:10.48175/ijarsct-37552
BibTeX
@article{2026,
author = {शिंदे, डॉ. शैलजा श्रीधर},
title = {दलित साहित्यिकांच्या जाणीवा : दलित आत्मकथनांच्या अनुषंगाने},
journal = {International Journal of Advanced Research in Science Communication and Technology},
year = {2026},
pages = {1091},
doi = {10.48175/ijarsct-37552}
}
EUVIMED