एकविसाव्या शतकातील दलित कवितेतील जाणीवा
International Journal of Advanced Research in Science Communication and Technology · 05.08.2026 · 874
DOI: 10.48175/ijarsct-37520 ↗Kurz gefasst
Fachartikel in der Zeitschrift International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, online erschienen am 05.08.2026. Verfasst von प्रा डॉ. जयकुमार चंदनशिवे. Die Arbeit nennt 11 Literaturangaben.
Abstract (Originalsprache)
आधुनिक मराठी साहित्यामध्ये विविध प्रवाह निर्माण झाले आहेत त्यामुळे या प्रवाहातून सामाजिक जीवनातील चित्रण साहित्यामध्ये चित्रीत होत गेल्याने स्वातंत्र्योत्तर कालखंडात ग्रामीण दलित स्त्रीवादी आदिवासी साहित्यप्रवाह अस्तित्वात आले यातील दलित साहित्याने इतर साहित्याच्या मानाने आपला वेगळा ठसा मराठी साहित्यामध्ये उमटविला आहे. समाजातील वर्ण व्यवस्थेमुळे अस्पृश्यांना अनेक गोष्टींपासून वंचित ठेवण्यात आले त्यामुळे इतरासारखे जगणे अवघड झाले होते . स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने शिक्षण हेच परिवर्तनाची साधन म्हणून स्वीकारले गेले. समाजात जगत असताना साहित्य संस्कृती सत्ता समानता या क्षेत्रात जाणीवपूर्वक संधी दिली गेली नाही या अन्यायाशी प्रतिबिंब लेखनाच्या माध्यमातून उमटताना दिसते मराठी कवितेत अन्याय आणि अनास्त्याचे चित्रण प्रकर्षाने चित्रीत होऊ लागले दलित कविता ही या साहित्य प्रकाराची सुरुवात होती.
Zitieren
APA
चंदनशिवे, प. ड. ज. (2026). एकविसाव्या शतकातील दलित कवितेतील जाणीवा. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, 874. https://doi.org/10.48175/ijarsct-37520
Vancouver
चंदनशिवे पडज. एकविसाव्या शतकातील दलित कवितेतील जाणीवा. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology. 2026:874. doi:10.48175/ijarsct-37520
BibTeX
@article{2026,
author = {चंदनशिवे, प्रा डॉ. जयकुमार},
title = {एकविसाव्या शतकातील दलित कवितेतील जाणीवा},
journal = {International Journal of Advanced Research in Science Communication and Technology},
year = {2026},
pages = {874},
doi = {10.48175/ijarsct-37520}
}
EUVIMED