EUVIMEDEUVIMED entdecken
Crossref

पर्यावरणाचा माणदेशी लोकसंस्कृतीवरील परिणाम : एक अभ्यास

कु. यादव नयना नारायण, प्रा. डॉ. सुवर्णा सुखदेव गुंड

International Journal of Advanced Research in Science Communication and Technology · 05.08.2026 · 993

DOI: 10.48175/ijarsct-37540 ↗

Kurz gefasst

Fachartikel in der Zeitschrift International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, online erschienen am 05.08.2026. Verfasst von कु. यादव नयना नारायण und 1 weiteren Autor:innen. Die Arbeit nennt 4 Literaturangaben.

AbstractBibliografische AngabenZitierenVerwandte Studien

Abstract (Originalsprache)

पर्यावरण आणि मानव यांचे नाते अत्यंत घनिष्ठ आणि परस्परावलंबी आहे. संपूर्ण मानवाचे जीवन पर्यावरणाशी निगडीत आहे. पर्यावरण ही संज्ञा मुलत म्हणजे सभोवतालची परिस्थिती या अर्थाने प्रचलित आहे. कोणत्याही भूप्रदेशाचा विकास हा तेथील नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून असतो. त्या प्रदेशाची भौगोलिक रचना, हवामान, पर्यजन्यमान , जमिनीचा प्रकार आणि नैसर्गिक साधनसंपत्ती यांचा त्या प्रदेशातील लोकांच्या जीवनशैलीवर, आर्थिक व्यवस्थेवर, सामाजिक रचनेवर आणि संस्कृतीवर मोठा प्रभाव पडतो. पर्यावरण हा लोकसंस्कृतीचा पाया आहे. तेथील पर्यावरणच तेथील लोकांचे अन्न व पेहराव, घरबांधणी आणि राहणीमान, लोकजीवन, सण-उत्सव, लोकसाहित्य, साहित्य, भाषा इ. गोष्टी ठरत असतात. माणदेशासारख्या विशिष्ट भौगोलिक परिस्थिती प्राप्त प्रदेशाचा तेथील लोकसंस्कृतीवर काय प्रभाव पडतो आणि तो कशा स्वरूपात पडला आहे याचा वेध या शोधनिबंधाद्वारे घेण्यात येणार आहे.

Zitieren

APA

नारायण, क. य. न., & गुंड, प. ड. स. स. (2026). पर्यावरणाचा माणदेशी लोकसंस्कृतीवरील परिणाम : एक अभ्यास. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, 993. https://doi.org/10.48175/ijarsct-37540

Vancouver

नारायण कयन, गुंड पडसस. पर्यावरणाचा माणदेशी लोकसंस्कृतीवरील परिणाम : एक अभ्यास. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology. 2026:993. doi:10.48175/ijarsct-37540

BibTeX
@article{2026,
  author = {नारायण, कु. यादव नयना and गुंड, प्रा. डॉ. सुवर्णा सुखदेव},
  title = {पर्यावरणाचा माणदेशी लोकसंस्कृतीवरील परिणाम : एक अभ्यास},
  journal = {International Journal of Advanced Research in Science Communication and Technology},
  year = {2026},
  pages = {993},
  doi = {10.48175/ijarsct-37540}
}
Kostenlos starten →