EUVIMEDEUVIMED entdecken
Crossref

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा रोजगारावर परिणाम: एक अर्थशास्त्रीय अभ्यास

प्रा. महेंद्र विठ्ठल बागुल

International Journal of Advanced Research in Science Communication and Technology · 01.07.2026 · 706

DOI: 10.48175/ijarsct-36894 ↗

Kurz gefasst

Fachartikel in der Zeitschrift International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, online erschienen am 01.07.2026. Verfasst von प्रा. महेंद्र विठ्ठल बागुल. Die Arbeit nennt 14 Literaturangaben.

AbstractBibliografische AngabenZitierenVerwandte Studien

Abstract (Originalsprache)

आधुनिक अर्थव्यवस्थेतील कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial intelligence - AI) हे वेगाने विकसित होणारे आणि परिवर्तन घडविणारे तंत्रज्ञान आहे. उद्योग, सेवा, बँकिंग, शिक्षण, आरोग्य, कृषी आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आज मोठ्या प्रमाणात AI चा वापर वाढत असल्येमुळे देशातील उत्पादन कार्यक्षमता आणि निर्णय प्रक्रियेची गुणवत्ता सुधारत आहे. तसेच AI तंत्रज्ञानामुळे रोजगाराच्या स्वरुपात, श्रम बाजाराच्या रचनेत आणि कौशल्यांच्या मागणीत महत्वपूर्ण बदल होत आहेत. पुनरावृत्तीवर आधारित असणारे आणि कमी कौशल्यांच्या नोकऱ्यांवर AI चा सर्वाधिक प्रतिकूल परिणाम दिसून येतो. परंतु दुसरीकडे मात्र डिजिटल, तांत्रिक, आणि नवनवीन रोजगाराच्या संधीही निर्माण होत आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या विकास प्रक्रियेत AI ची संकल्पना, आर्थिक महत्त्व, श्रमबाजारातील संरचनात्मक बदल, निर्माण होणारे अनुकूल-प्रतिकूल परिणाम, संधी व आव्हाने, भारताच्या संदर्भात AI आणि रोजगार, तसेच कौशल्य विकास परिवर्तनाची गरज, मानवी भांडवलाची भूमिका आणि सार्वजनिक धोरण यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. दुय्यम स्वरूपातील उपलब्ध विश्वसनीय साहित्य, सरकारी अहवाल आणि धोरण दस्तऐवजांच्या आधारे या विषयाचे विश्लेषण करण्यात आले आहे. यावरून असे स्पष्ट होते की AI केवळ रोजगार कमी करणारे तंत्र नसून ते रोजगाराच्या रचनेत, गुणवत्तेत आणि कौशल्यांच्या मागणीत बदल घडविणारे एक प्रभावी साधन आहे. तथापि कौशल्य विकास, शिक्षण-प्रशिक्षण, सार्वजनिक धोरणाच्या माध्यमातून AI ला आर्थिक विकास आणि रोजगार वाढीच्या कार्यक्षमतेत बदल करता येऊ शकते. प्रस्तुत शोधनिबंधात कृत्रिम बुद्धिमत्ता AI चा रोजगारावरील परिणामांचा नमूद केलेल्या विविध पैलूंच्या आधारे एक अर्थशास्त्रीय दृष्टीकोनातून चिकित्सक पद्धतीने अभ्यास केला आहे.

Zitieren

APA

बागुल, प. म. व. (2026). कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा रोजगारावर परिणाम: एक अर्थशास्त्रीय अभ्यास. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, 706. https://doi.org/10.48175/ijarsct-36894

Vancouver

बागुल पमव. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा रोजगारावर परिणाम: एक अर्थशास्त्रीय अभ्यास. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology. 2026:706. doi:10.48175/ijarsct-36894

BibTeX
@article{2026,
  author = {बागुल, प्रा. महेंद्र विठ्ठल},
  title = {कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा रोजगारावर परिणाम: एक अर्थशास्त्रीय अभ्यास},
  journal = {International Journal of Advanced Research in Science Communication and Technology},
  year = {2026},
  pages = {706},
  doi = {10.48175/ijarsct-36894}
}
Kostenlos starten →