तरुणांमधील डिजिटल व्यसन आणि काहीतरी गमावण्याची भीती (FoMO) यांचा मानसिक कल्याणावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास
International Journal of Advanced Research in Science Communication and Technology · 01.07.2026 · 742
DOI: 10.48175/ijarsct-36896 ↗Kurz gefasst
Fachartikel in der Zeitschrift International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, online erschienen am 01.07.2026. Verfasst von प्रा. पर्वत प्रदीप कांबळे. Die Arbeit nennt 14 Literaturangaben.
Abstract (Originalsprache)
आधुनिक डिजिटल युगात स्मार्टफोन, इंटरनेट आणि सोशल मीडिया यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. विशेषतः तरुण वर्गामध्ये डिजिटल माध्यमांचा वापर दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. या वाढत्या डिजिटल वापरामुळे Digital Addiction आणि Fear of Missing Out (FoMO) या मानसशास्त्रीय समस्या उद्भवत आहेत. Digital addiction ही डिजिटल साधनांच्या अति वापराशी संबंधित समस्या असून FoMO म्हणजे इतरांच्या अनुभवांपासून वंचित राहण्याची भीती होय (Przybylski et al., 2013; Kuss & Griffiths, 2017).या संशोधनाचा हेतू तरुणांमध्ये Digital Addiction आणि FoMO यांचा मानसिक कल्याणावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करणे हा आहे. या अभ्यासासाठी 60 तरुणांचा नमुना (वयोगट 18–25 वर्षे) सहेतूक नमुना पद्धतीने निवडण्यात आला. माहिती संकलनासाठी Digital Addiction Scale, FoMO Scale आणि Psychological Well-Being Scale (Ryff, 1989) वापरण्यात आले. या संशोधनात 2×2 factorial research design वापरण्यात आला असून Digital Addiction आणि FoMO हे स्वतंत्र परिवर्तक तर Psychological Well-Being हा परतंत्र परिवर्तक आहे. डेटा विश्लेषणासाठी मध्यमान, प्रमाण विचलन आणि द्वि-मार्गी ANOVA वापरण्यात आले. निष्कर्षानुसार Digital Addiction आणि FoMO या दोन्ही घटकांचा मानसिक कल्याणावर लक्षणीय नकारात्मक परिणाम आढळून आला, तर आंतरक्रियात्मक परिणाम मर्यादित स्वरूपाचा आढळतो.
Zitieren
APA
कांबळे, प. प. प. (2026). तरुणांमधील डिजिटल व्यसन आणि काहीतरी गमावण्याची भीती (FoMO) यांचा मानसिक कल्याणावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, 742. https://doi.org/10.48175/ijarsct-36896
Vancouver
कांबळे पपप. तरुणांमधील डिजिटल व्यसन आणि काहीतरी गमावण्याची भीती (FoMO) यांचा मानसिक कल्याणावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology. 2026:742. doi:10.48175/ijarsct-36896
BibTeX
@article{2026,
author = {कांबळे, प्रा. पर्वत प्रदीप},
title = {तरुणांमधील डिजिटल व्यसन आणि काहीतरी गमावण्याची भीती (FoMO) यांचा मानसिक कल्याणावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास},
journal = {International Journal of Advanced Research in Science Communication and Technology},
year = {2026},
pages = {742},
doi = {10.48175/ijarsct-36896}
}
EUVIMED