EUVIMEDEUVIMED entdecken
Crossref

कोविड-१९ नंतरच्या काळात विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीमध्ये झालेला बदल : एक अभ्यास

डॉ मनीषा माणिकराव पवार

International Journal of Advanced Research in Science Communication and Technology · 31.07.2025 · 533

DOI: 10.48175/ijarsct-28564 ↗

Kurz gefasst

Fachartikel in der Zeitschrift International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, online erschienen am 31.07.2025. Verfasst von डॉ मनीषा माणिकराव पवार. Die Arbeit nennt 5 Literaturangaben.

AbstractBibliografische AngabenZitierenVerwandte Studien

Abstract (Originalsprache)

कोविड-१९ महामारीचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाबरोबरच त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही झाला. लॉकडाऊनच्या काळात शाळा व महाविद्यालये बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनशैलीत मोठे बदल झाले. मैदानी खेळ, व्यायाम, चालणे आणि इतर शारीरिक हालचाली कमी झाल्या. त्याचबरोबर मोबाईल, संगणक आणि दूरचित्रवाणीच्या वापरात वाढ झाली. या बदलांचा विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीवर परिणाम झाला. प्रस्तुत संशोधनात कोविड-१९ नंतर विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीमध्ये झालेल्या बदलांचा अभ्यास करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या व्यायामाच्या सवयी, खेळातील सहभाग, सहनशक्ती, वजन आणि दैनंदिन जीवनशैली यांचा विचार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये नियमित व्यायाम आणि शारीरिक हालचालींचे महत्त्व वाढविण्याची गरज या अभ्यासातून अधोरेखित होते.

Zitieren

APA

पवार, ड. म. म. (2025). कोविड-१९ नंतरच्या काळात विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीमध्ये झालेला बदल : एक अभ्यास. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, 533. https://doi.org/10.48175/ijarsct-28564

Vancouver

पवार डमम. कोविड-१९ नंतरच्या काळात विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीमध्ये झालेला बदल : एक अभ्यास. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology. 2025:533. doi:10.48175/ijarsct-28564

BibTeX
@article{2025,
  author = {पवार, डॉ मनीषा माणिकराव},
  title = {कोविड-१९ नंतरच्या काळात विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीमध्ये झालेला बदल : एक अभ्यास},
  journal = {International Journal of Advanced Research in Science Communication and Technology},
  year = {2025},
  pages = {533},
  doi = {10.48175/ijarsct-28564}
}
Kostenlos starten →