वैदिक काळातील नागरिक धर्म
International Journal of Advanced Research in Science Communication and Technology · 05.08.2026 · 781
DOI: 10.48175/ijarsct-37501 ↗Kurz gefasst
Fachartikel in der Zeitschrift International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, online erschienen am 05.08.2026. Verfasst von रुपाली रघुनाथ वाडेकर. Die Arbeit nennt 5 Literaturangaben.
Abstract (Originalsprache)
महर्षी व्यासांनी महाभारतात आरण्यक पर्वात धर्मराज युधिष्ठिराच्या मुखी ‘धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायाम् |’ असे शब्द योजिले आहेत. धर्म ही संकल्पना अत्यंत सूक्ष्म असल्याने तिची कोणतीही ठराविक परिभाषा सापडत नाही. पण, ‘धृ’ या धातूपासून व्युत्पन्न झाल्याने ‘धारणात् धर्म इत्याहुः |’ या उक्तिचा आधार घेऊन धर्म शब्दाचा ऊहापोह लो. टिळकांनी गीतारहस्य या ग्रंथामध्ये केला आहे. आपण जो धारण करतो त्याला धर्म म्हणतात. असे करावे... किंवा असे करू नये.... असे ज्या शास्त्रांत सांगितलेले असते ती धर्मशास्त्रे होत. तसे सर्व स्मृतिग्रंथ हे धर्मशास्त्रच आहेत. पण, त्यांचा काळ हा वेदांच्या मानाने खूप अलीकडचा आहे. वैदिक काळ म्हणजे वेद, ब्राह्मणग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदांचा काळ. वेदांमध्ये जे विधि आणि निषेध सांगितले आहेत, ती प्रवृत्ति आणि निवृत्ति सांगणारी धर्मविधानेच होत.वैदिक साहित्यातील याच विधानांच्या आधारे त्या काळातील नागरिक धर्माची संकल्पना काय असेल याचा विचार या शोधनिबंधातून केलेला आहे.
Zitieren
APA
वाडेकर, र. र. (2026). वैदिक काळातील नागरिक धर्म. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, 781. https://doi.org/10.48175/ijarsct-37501
Vancouver
वाडेकर रर. वैदिक काळातील नागरिक धर्म. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology. 2026:781. doi:10.48175/ijarsct-37501
BibTeX
@article{2026,
author = {वाडेकर, रुपाली रघुनाथ},
title = {वैदिक काळातील नागरिक धर्म},
journal = {International Journal of Advanced Research in Science Communication and Technology},
year = {2026},
pages = {781},
doi = {10.48175/ijarsct-37501}
}
EUVIMED